drishti marathi newletter
Drishti 15-Jan-2026
|
|
|
 |
तुमचे मत महत्त्वाचे आहे!
काय ! "संमतीचे वय (age of consent) बदलायला हवे ?
|
|
या निर्णयाचा आपल्या समाजावर आणि मुलांच्या भविष्यावर काय परिणाम होईल?
"दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र पुणे."
या विषयावर जनमत संकलित करत आहे. पालक, तरुण आणि अभ्यासक म्हणून आपले मत अवश्य नोंदवा.
विषय: संमती वयातील बदल आणि न्यायालयीन याचिका
|
|
|
तुमचा प्रतिसाद गोपनीय ठेवला जाईल
चला, जबाबदार समाज घडवण्यासाठी योगदान देऊया
If you do not want to receive these emails, Unsubscribe
|
|